दि.९ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभा ता.शेगांव जि. बुलडाणा उत्तर च्या वतीने तिव्हान बु. येथे भव्य बौद्धाचार्य श्रामनेर शिबिरास सुरवात करण्यात आली.

खामगाव – (प्रतिनिधी) दि.९ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभा ता.शेगांव जि. बुलडाणा उत्तर च्या वतीने तिव्हान बु. येथे भव्य बौद्धाचार्य श्रामनेर शिबिरास सुरवात करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष भंते बी संघपालजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भंते राजज्योती, भंते धम्मदूत,भंते नागसेन, भंते अश्वजीत राज्य संघटक भीमराव तायडे यांच्या प्रमुख उपस्थित होत असलेल्या. दहा दिवसीय या शिबिराचे अध्यक्ष सुभाष बोदडे (ता.अध्यक्ष) आहेत . उद्घाटन जिल्हा अध्यक्ष के. के. शेगोकर यांनी केले. जिल्हा पदाधिकारी के एम हेलोडे ,सुरेश गव्हांदे, डी. एन खंडारे ,यांनीही मार्गदर्शन केले. शिबिरास दहा दिवस प्रमुख डी. एस ननिर गुरुजी उपस्थित आहेत.धम्मपाल वाघ दिलीप मेढे, तुकाराम रोकडे, ज्योतिराम सरदार तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते ईश्वर दाभाडे, दिलीप वाकोडे,संतोष पहुरकर,संतोष गव्हांदे,राजेश इंगळे , हरिदास तायडे, अनिल सवादेकर, कैलास पहुरकर, पुणाजी गवई, सचिन वाकोडे, अवधूत अवचार तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरात २५ शिबिरार्थींनी भाग घेऊन बुद्धाच्या पवित्र चिवराचा स्वीकार केला. १७ डिसेंबर २५ रोजी कार्यक्रमस्थळी भव्य समता सैनिक दलाचे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त उपासक उपासिका यांनी सहभाग घ्यावा. दररोज संयकाळीं ०७ वा. धम्म प्रवचन होईल . . परिसरात धम्ममय वातावरण आहे. शिबिर स्थळी शंकरराव पहुरकर, संजय पहुरकर आणि भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा तिव्हान बु समता नवयुवक मंडळ रमाई महिला मंडळ इतगावकरी मंडळी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


