mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Buddhist monk camp organized at Supriya Buddha Vihar Kholkhed on February 10: 10 फेब्रुवारीला सुप्रिया बुद्ध विहार खोलखेड येथे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे  आयोजन

जागतिक कीर्तीचे पूज्य भदंत बी.संघपालजी  महाथेरो  देणार धम्मदेसना 

नांदुरा / प्रतिनिधी : तालुक्यातील खोलखेड येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बुलढाणा आयोजित तथागताच्या मानवतावादी जागतिक कल्याणाचा प्रज्ञाशिल मैत्रीचा संदेश आपल्या देशात प्रसार प्रचार व्हावा या हेतूने प्रेरित होऊन खोलखेड येथे 10 दिवसीय  बौद्धचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन केले आहे, या शिबिराला जागतिक कीर्तीचे बौद्ध  धम्मगुरु  तसेच बोधिसत्व  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना  अभिप्रेत,विनय शील, व विज्ञानवादी समाज घडविण्यासाठी  पूज्य भदंत संघापालजी महाथेरो,पूज्य भदंत यश थेरो श्रीलंका ,पूज्य भदंत सूर्यज्योती,पूज्य भदंत नागसेन  कुशल मंगल धम्म देसना देणार आहेत. या मंगल धम्मदेसनेच्या श्रवणाने होणारा आमूलाग्र बदल घडविण्यासाठी आपल्या परिवारासह लाभ घ्यावा असे आव्हान  आयोजकांनी केले आहे.10 दिवसीय श्रामनेर  शिबिराचे आयोजित केले होते या शिबिराचा समारोह दि. १० फेब्रुवारी २०२६ ला कोलखेड येथे होणार आहे.

मूकनायक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सतीशदादा पवार यांच्याकडून 21000 हजार रुपये  श्रामणेर शिबिराला   धम्मदान यावेळी उपस्थित ,किरण पवार,अर्जुनदादा खरात, विजय पवार,प्रा. कडुबा पैठणे,जितेंद्र खंडेराव व सहकारी उपस्थित होते.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top