mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Orders to decorate statues of Dr.Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची सजावट करण्याचे आदेश

Orders to decorate statues of Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी, फुलांची सजावट व हारांची व्यवस्था करण्याबाबत आदेश/परिपत्रक काढण्यात आले. या बाबत रमेश मारुती जाधव, कामगार नेते/चैत्यभूमी व्यवस्थापक, श्रमिक भारतीय यूनियन यांनी निवेदन दिले होते.

 

Dr. Orders to decorate statues of Babasaheb Ambedkar

बुलढाणा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी, फुलांची सजावट व हारांची व्यवस्था करण्याबाबत आदेश/परिपत्रक काढण्यात आले. या बाबत रमेश मारुती जाधव, कामगार नेते/चैत्यभूमी व्यवस्थापक, श्रमिक भारतीय यूनियन यांनी निवेदन दिले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी, फुलांची सजावट व हारांची व्यवस्था करण्याबाबत आदेश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी अक्षय भोसले यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती ह्या अनुक्रमे नगर विकास विभाग व ग्राम विकास विभागांतर्गत कार्यरत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या परिसरात ६ डिसेंबरपूर्वी स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी, फुलांची सजावट तसेच हारांची व्यवस्था करण्यात यावी .

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top