mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Tributes to Chhatrapati Shivaji Maharaj at the Collectorate Office: जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

बुलढाणा, दि. १९ (प्रतिनिधी):  जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, सुरेश थोरात, समाधान गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top