mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

A serious accident involving a motorcycle and a two-wheeler on Amdapur-Khamgaon road, three people seriously injured:अमडापूर खामगाव मार्गावर लालपरी व दुचाकिचा भिषण अपघात , तिन जण गंभीर  जखमी 

अमडापूर / प्रतिनीधी 

अमडापूर  जवळ असलेल्या एका पेट्रो पंपासमोर  आज 4 फेब्रुवारी रोजी   दुपारी दिड वाजेच्या दरम्यान लालपरी व दुचाकीत जोरदार धडक झाल्याची घटना घडली असून दुचावरील तीन जण गंभीर जखमी झाले.  उपस्थितांनी घटनेचे गंभीर स्वरुप पाहून जखमींना उपचारासाठी चिखली रुग्णालयात हलवले असल्या ची माहिती मिळाली या बाबत मिळालेली माहिती अशी की,  बीड  अमरावती MH -14 LX 8987 क्र.लाल परि बस  भरधाव वेगाने अमडापूर, अमरावतीच्या दिशेने जात होती . तर दुचाकीसह  मंगरुळ नवघरे येथील तिन जण दुचाकि क्र.MH-28CD 6703  हिने भरधाव वेगाने चिखली , च्या दिशेने  जात होते.  दु.1.30 वाजेच्या सुमारास  दोन्ही  वाहनामध्ये जोरदादार धडक झाली. या धडकेमधे दुचाकीवरिल तिन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना सामान्य रुग्णालय चिखली येथे भरती करण्यात आल्याची माहिती मिळाली.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top