
नाशिक (प्रतिनिधी)
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान झालेल्या प्रकारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात न घेतल्याने वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी थेट कार्यक्रमस्थळी आक्षेप घेत गोंधळ घातला. या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Please follow and like us:


