mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Playing with patients’ health in Akola GMC:अकोला जीएमसीत रुग्णांच्या आरोग्याशी खेळ

अकोला जीएमसीत रुग्णांच्या आरोग्याशी खेळ
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात एक्स-रे रिपोर्टसाठी एका खिडकीमध्ये व्यवस्था केली आहे. मात्र, त्या खिडकीवरील पाईप फुटल्याने त्यातील घाण पाणी रांगेत उभे उसलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या अंगावर पडताना दिसून येते. हा किळसवाणा प्रकार रुग्ण व त्यांचे नातेवाईक रोज सहन करताना दिसून येतात, मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येते.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top