काळी पिवळीच्या अपघात दुचाकीस्वार जागीच ठार

चिखली-*(प्रतिनिधी ) तालुक्यातील करतवाडी येथील युवक सतीश सदाशिव सपकाळ (वय ३५) यांचा आज सायंकाळी.05 च्या दरम्यान भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. चिखलीहून घरी करतवाडी येथे मोटारसायकल क्रमांक MH28 Z 6054 वरून जात असताना, अमडापूरकडून येणाऱ्या काळी-पिवळी वाहनाने (MH28 H 3389) पेठ जवळ जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये सतीश सपकाळांचा जागीच मृत्यू झाला आहे.परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Please follow and like us:


