mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

दुःखत बातमी! माजी कॅबिनेट मंत्री भारतभाऊ बोंद्रे याचे निधन


चिखली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भारतभाऊ बोंद्रे यांचे आज 12.00 वा.निधन झाले .दीर्घकालीन लोकप्रतिनिधी, जलक्रांतीचे प्रणेते, माजी कॅबिनेट मंत्री म्हणून जलपुरुष स्व. भारत भाऊ बोंद्रे यांची ओळख होती.

 

 

 

चिखली – विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भारतभाऊ  बोंद्रे यांचे आज 12.00 वा.निधन झाले .दीर्घकालीन लोकप्रतिनिधी, जलक्रांतीचे प्रणेते, माजी कॅबिनेट मंत्री म्हणून जलपुरुष स्व. भारत भाऊ बोंद्रे यांची ओळख होती.

अंत्यसंस्कार आज सायं. 5 वाजता जाफ्राबाद रोडवर नानाशेठ बोन्द्रे यांच्या विटभट्टीजवळ होईल.

त्यांच्या कार्याचा वारसा चिखलीकरांच्या हृदयात सदैव कायम राहील. बुलढाणा जिल्ह्यासाठी त्यांनी केलेले पाणी व्यवस्थापनाचे कार्य इतिहास नोंद घेईल

भारतभाऊ बोंद्रे यांच्या प्रयत्नांमुळे पेनटाकळी प्रकल्प व खडकपूर्णा प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत.
या महत्त्वपूर्ण जलसिंचन प्रकल्पांमुळे जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईतून दिलासा मिळाला आहे. आज हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला नवजीवन मिळाले आणि जनजीवनात स्थैर्य निर्माण झाले. स्थानिक विकास, जलसंपदा निर्मिती आणि लोकसेवा यांची अढळ निष्ठा म्हणजेच स्व. भारत भाऊ बोंद्रे —

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top