शहरात प्रथमच जि -चॅम्प इंटरनॅशनल प्री स्कुल सुरु झाले आहे . जिल्ह्यातील तेरा तालुख्या मधून ही स्कुल सुरु झाली


बुलढाणा – शहरात प्रथमच जि -चॅम्प इंटरनॅशनल प्री स्कुल सुरु झाले आहे . जिल्ह्यातील तेरा तालुख्या मधून ही स्कुल सुरु झाली असल्याची माहिती स्कूल चे अध्यक्ष प्रा.सचिन गवई यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना गणित या विषयासोबत इंग्लिश आणि इतर परिसर अभ्यासाची गोडी लागावी, विद्यार्थी यांच्या विकास व्हावा. म्हणून त्यांनी या स्कूल ला प्राधान्य दिले आहे.
या स्कूल च्या माध्यमातून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशा या आदर्श शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली स्कुल चे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळणार आहे.
व त्याच बरोबर प्रथम स्कुल सुरु करण्याचा मान त्यांना मिळाला
मा. देशमाने सर आणि देशमाने मॅडम यांच्या हस्ते Teacher Award ने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


