mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Sandeep Jhagre elected as district president of Sakal Nabhik Samaj :सकल नाभिक समाजाच्या जिल्हाध्यक्ष पदी संदीप झगरे यांची निवड

चिखली:(प्रतिनिधी )

दि.20 जानेवारी 2026 रोजी श्री संत सेनाजी महाराज भवन चिखली येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते संदीप झगरे यांची सकल नाभिक समाजाच्या जिल्हाध्यक्ष पदी म्हणून निवड करण्यात आली आहे .

संदीप झगरे यांनी गेले पंचवीस वर्षांपासून समाज कार्यासाठी झटत असल्याने समाजाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांच्या निवडीवर समाजातील अनेक मान्यवरांनी प्रसन्नता व्यक्त केली आहे.या वेळी गजानन देशमुख चिखली ता. अध्यक्ष, प्रवीण भुतेकर शहर अध्यक्ष समाज बांधव उपस्थित होते.
या प्रसंगी वैभव लेडीज टेलर व झगरे मल्टी सर्विसेस कडून संदीप झगरे यांचा सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक श्रीराम झोरे, राजु मोरे, संजय जाधव, सागर झगरे, दीपक साळवे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top