mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Birthday celebration of retired principal Kamlakar Kakade Sir: सेवानिवृत्त मुख्याध्यापक कमलाकर काकडे  सरांचा वाढदिवस साजरा

बुलढाणा (प्रतिनिधी)

सेवानिवृत्त मुख्याध्यापक आ.कमलाकर काकडे यांचा आज 63 वा वाढदिवस  महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मूकनायक फाउंडेशन परिवाराने काकडे सरांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी गुलाबराव गवई, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुरेश जाधव, चंद्रकांत धंदरे , उद्धव मुळे , समाधान झीने  , मिलिंद जाधव ,मधुकर तायडे ,प्रा. कडुबा पैठणे उपस्थित होते.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top