mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Special Health Education and Counseling at Godri: गोद्री येथे विशेष आरोग्य शिक्षण व समुपदेशन “

चिखली(प्रतिनिधी )

तालुक्यातील  ग्राम गोद्री येथे आज दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी  उच्च्यशिक्षित असलेले आरोग्य सेवक प्रा. श्री. दिपक भीसे, यांनी गावातील  वयोवृद्ध लोकांना एकत्र जमा करुन, वयाच्या 60 वर्षानंतर  आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे सांगितले. उच्च रात्तदाब, मधुमेह, दमा ,विविध आजाराविषयीं माहिती दिली. आजारसंबधी  वेळीच उपचार घेण्याचे त्यांनी यावेळी सागितले.सकस आहार यावर चर्चा करत त्यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांना समुपदेशन केले..  आरोग्यसेवक प्रा.भिसे  यांच्या विनोदी स्वभावामुळे  सर्व आजोबा…आनंदी झाले .

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

1 thought on “Special Health Education and Counseling at Godri: गोद्री येथे विशेष आरोग्य शिक्षण व समुपदेशन “”

  1. Fala, pessoal! O lucky103 me surpreendeu com a quantidade de promoções que eles oferecem. Fiquei de olho e aproveitei algumas. Dá uma olhada, quem sabe a sorte esteja ao seu lado? Acesse: lucky103

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top