mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

De. Mahi’s Samata Sainiks were felicitated by the Bharatiya Janata Party’s Chikhali Taluka Branch: दे. मही येथील  समता सैनिकांचा भा. बौ. महासभा चिखली तालुका शाखेच्या वतीने सत्काराचे आयोजन 

चिखली (प्रतिनिधी) : 12 फेब्रुवारी 2026 रोजी जंतर मंतर दिल्ली येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये दे. मही येथील समता सैनिक दलाचे पुरुष व महिला सैनिक सामील झाले होते. त्यानिमित्ताने भारतीय बौद्ध महासभा चिखली तालुका कार्यकरणीच्या वतीने त्यांच्या सत्कार दि. 10 मार्च 2026 रोजी सावित्रीबाई फुले स्मृतिदिन  व महिलादिनाचे औचित्य साधून धम्मदीप बुद्ध विहार कोलारा येथे दुपारी 12:30 ला आयोजन केले असून साप्ताहिक समता सैनिक दलाची परेड ठीक 11वाजता होणार आहे .या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव खिल्लारे, ता. अध्यक्ष,उदघाटक पी. बी इंगोले, जिल्हा अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, अशोक काकडे,न. ल. खंडारे, प्रमुख उपस्थिती, देविदास बोर्डे,विशेष उपस्थिती, पत्रकार संजय निकाळजे, विद्यासागर माघाडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक कस्तुरे, प्रास्ताविक शंकर जाधव व आभार प्रदर्शन सुधाकर मघाडे ता. अध्यक्ष प्रचार व पर्यटन हे करणार आहेत. चिखली ता. कार्यकारणी उपस्थित राहणार आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top