mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Sudden fire at Parvani Special Dry Fruit Shop  : पर्वणी स्पेशल ड्रायफ्रूट दुकानाला अचानक आग

शहरातील चिंचोले चौक येथील साई बेकरी च्या बाजूला असलेलं पर्वणी स्पेशल ड्रायफूट ह्या दुकानाला अचानक शॉर्टसर्किट मुळे आग लागली.आणि मोठा गोधळ त्या ठिकाणी उडाला नागरिकांनि त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

बुलढाणा – शहरातील चिंचोले चौक येथील साई बेकरी च्या बाजूला असलेलं पर्वणी स्पेशल ड्रायफूट च्या दुकानाला अचानक शॉर्टसकट मुळे आग लागली.आणि मोठा गोधळ त्या ठिकाणी उडाला नागरिकांनि त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

घटनास्थळावर अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली होती आणि जवानाच्या प्रयत्नातून ही आग विझवण्यात आली. पर्वणी स्पेशल ड्रायफ्रूट आणि मसाल्याचे हे दुकान होते. या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. कोणतीही जीवित हानी नाही.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top